सन 2022-23 मधील इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होईल. त्याबाबत वेळापत्रक या पोर्टलवर जाहीर करण्यात येईल तोपर्यंत विद्यार्थ्यांची इयत्ता 11 वी प्रवेशासाठी आवश्यक कागपत्रे मिळवावीत. पूर्वतयारी करावी